महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 मधील तरतुदीनुसार शासनाच्या अधिपत्याखाली राज्य
मध्यवर्ती ग्रंथालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालये व आवश्यकतेनुसार अन्य जसे विशेष संदर्भ वा जिल्हा
ग्रंथालये स्थापन करण्याची तरतूद आहे. राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालय पद्धतीच्या नियंत्रणासाठी स्थापन
करण्यात आलेली ही ग्रंथालये राज्यातील नागरिकांना राज्य, विभागीय आणि जिल्हा स्तरावर विनामूल्य
ग्रंथालय सेवा देत आहेत.
सध्या काही सामग्री मराठीमध्ये उपलब्ध नाही, इंग्रजी सामग्रीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.