राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम ( सामुहिक वाचनाचा कार्यक्रम )
दि. 01 जानेवारी 2025 रोजी सामुहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्र. ग्रंथालय संचालक
श्री. अशोक गाडेकर, राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीम. शालिनी इंगोले, प्र. लेखाधिकारी श्री. योगेश पिंपळे, ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती
ग्रंथालयातील सर्व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी/विद्यार्थींनी तसेच सर्व वाचकवर्ग सहभागी झाले होते. उपस्थित सर्व वाचकांना ग्रंथ भेट देण्यात आले.