संचालनालयाचे भविष्यातील संकल्प:-
संगणकीकरणः- ग्रंथालय संचालनालयांतर्गत ग्रंथालयांमधील डेटाबेस (संघ तालिका) उभारणे व अन्य का मांचे
व सेवांचे संगणकीकरण टप्याटप्याने करणे. राज्यातील शासकीय ग्रंथालयांचे प्रथम नेटवर्क उभारणे व
सार्वजनिक ग्रंथालयांनाही त्यामध्ये सामावून घेणे.
राज्यातील शासकीय ग्रंथालयांचे प्रथम नेटवर्क उभारणे व सार्वजनिक ग्रंथालयांनाही त्यामध्ये सामावून घेणे.
ग्रंथालय संचालनालयांतर्गत ग्रंथालयांमधील ग्रंथांचा डेटाबेस करून तो संचालना लयाच्या वेब पोर्टलवर
ऑनलाइन स्वरूपात वेब ऑपॅकच्या मा ध्यमातून जनतेस खुला करणे तसेच अन्य कामांचे व सेवांचे
संगणकीकरण टप्याटप्याने करणे.
'गाव तेथे ग्रंथालय'
या शासनाच्या घोषवाक्य पूर्तीसाठी अधिकाधिक सार्वजनिक ग्रंथालयाना शासनमान्यता
तदर्थ अनुदान देणे.
वाचनसेवा विस्तारः-
राज्यातील शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत सर्वस्तरांतील सर्वसामान्य
नागरिकांबरोबरच कैदी, रुग्ण व अंध व्यक्तींना क्तीं वाचन सेवा पुरविणे.
डिजिटल उपकेंद्रांची स्थापना:-
राज्यातील सर्व 35 शासकीय जिल्हा ग्रंथा लयांच्या डिजिटल उपकेंद्रांची
स्थापना करणे.
ई-प्रशासन:-
ग्रंथालय संचालनालयांतर्गत कार्यालयांमध्ये ई-प्रशासन अमंलबजावणी प्रभावीपणे राबविणे.