ग्रंथालय संघटना`

महाराष्ट्रा तील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ स्वयंसेवी संस्थांनी स्थापन केलेल्या सा र्वजनिक ग्रंथालयांवर आधारित आहे. सर्वसामान्य जनतेच्या सहभागावर व मूलाधारावर उभ्या राहिलेल्या या ग्रंथालय चळवळीच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न व विधायक विकास कार्य.