श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला