राज्य्स्तरीय खरेदी समिती

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. मराग्रं-2511/(प्र.क्र.235/15)साशि-5, दि. 19 जानेवारी, 2016 अन्वये ग्रंथालय संचालनालय व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयाकरिता साधनसामग्री खरेदी करण्यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हा स्तरीय खरेदी समित्या खालीलप्रमाणे गठित करण्यात येत आहेत.

अ) (नियम 2.9.2.) राज्यस्तरीय खरेदी समिती -

अनुक्रमांक समितीची रचना पदनाम पद