धोरणे

वेबसाइट धोरण

सर्वाधिकारी धोरण

ग्रंथालय संचालनालयाच्या संकेत स्थळावरील माहिती संकलित केलेली आहे. ती नि:शुल्कपणे कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पध्दतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किंवा सामग्रीचे प्रकाशन किंवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्विकृत केला पाहिजे.

या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकारी धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या माहिती सामग्रीचे पुनर्मुद्रण करावयाचे असल्यास सर्वाधिकारी ग्रंथालय संचालनालयाशी संपर्क साधावा.

गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारीकोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्याआपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशाप्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.

आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घे ण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.

हायपरलिकिंग धोरण

संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्यादिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/खाजगी संघटनेमार्फत केली जाते. याजोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीचीनिवड करता, तेव्हा तुम्ही ग्रंथालय संचालनालयाच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमचीगोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे/प्रायोजकाकडे जाते.या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी ग्रंथालय संचालनालयजबाबदारराहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. यासंकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

इतर संकेत स्थळांव्दारे/पोर्टलव्दारे ग्रंथालय संचालनालयाच्यासंकेत स्थळाशी लिंक

अन्य संकेत स्थळांव्दारे/पोर्टलव्दारे ग्रंथालय संचालनालयाच्यासंकेत स्थळाची जोडणी– तुम्ही आमच्या संकेत स्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठीपूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचेपृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.

मराठी
 • भारत सरकार
 • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
 • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
 • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
 • रोजगार बातम्या
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग
 • डिजिटल भारत
 • आधार कार्ड
 • आपले सरकार
 • डिजिटल लॉकर
 • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली