हस्तलिखित सल्लागार समिती

राज्यामधील व भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या विविध विषयांशी संबंधित हस्तलिखितांचे जतन करून त्यांचा संग्रह करण्यासाठी राज्य शासनाला मार्गदर्शन करण्याकरिता "हस्तलिखित सल्लागार समिती" उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष, संचालक सदस्य सचिव, या समितीवर हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ यासंबंधित जाणकार व तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. मराठी हस्तलिखितांची, दुर्मिळ ग्रंथांची उपलब्धी, त्यांचे मायक्रोफिल्मिंग, डिजीटलायझेशन या दृष्टीने या समितीने मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. या समितीच्या मदतीने सुमारे 250 महत्त्वाची हस्तलिखिते संग्रहित करण्यात आली आहेत.

मराठी
  • भारत सरकार
  • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
  • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
  • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
  • रोजगार बातम्या
  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • डिजिटल भारत
  • आधार कार्ड
  • आपले सरकार
  • डिजिटल लॉकर
  • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली