जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा
- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा संक्षिप्त माहिती :-
- ग्रंथसंख्या : 23275
इतर वाचनसाहित्य : 18 (दैनिके-09 | नियतकालिके-08 | e-Version-1)
दिवाळी अंक : 32
व्यक्ती सभासद : 385
संस्था सभासद : 31
कार्यालय इमारतीचे क्षेत्रफळ : 1130 चौ. फूट (भाडयाची इमारत)
कार्यालय इमारत भाडे दरमहा : ₹12,372/-
अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या : 05 (एकूण मंजूर पदे- 07)
कार्यालयातील रिक्त पदांची संख्या : 02 (प्रत्येकी 1 वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक )
ई-ग्रंथालय आज्ञावली ग्रंथनोंदी : 23275
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची वैशिष्टये :-
सातारा जिल्हयाचे एकमेव शासकीय ग्रंथालय.
ग्रंथालयाची उपयुक्त माहितीपूर्ण स्वतंत्र वेबसाईट.
दर्जेदार ललित साहित्य, संदर्भ व स्पर्धा परीक्षा ग्रंथांचा संग्रह.
राज्यात सर्वप्रथम संगणकीकृत ग्रंथालय सेवा देणारे शासकीय ग्रंथालय.
राज्यात डिजिटल रिपॉझिटरी व नॉलेज गेटवेअज असलेले एकमेव शासकीय ग्रंथालय
* * * * * * * * * * * *