महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम हा 1967 मध्ये नागपूर येथील अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला. तथापि सदर अधिनियम हा महाराष्ट्र दिन 1 मे, 1968 रोजी अमलात आला. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
"अधिनियम "(आकार- ४.८६ एम.बी.) (मराठी - इंग्लिश)