राज्य ग्रंथालय नियोजन समिती

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिष्ठानच्या कामकाजाच्या दृष्टीने सोय व्हावी व प्रतिष्ठानच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी आणि त्यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान राज्य ग्रंथालय नियोजन समिती" नियुक्त करण्यात येते.उच्च व तंत्र शिक्षण विभागचे प्रधान सचिव हे ह्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ग्रंथालय संचालक हे पदसिद्ध निमंत्रक असतात. प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचे प्रतिनिधी, प्रतिष्टानचे संचालक, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व अन्य तज्ञ शासन नियुक्त सदस्य या समितीमध्ये समाविष्ट असतात. या समितीअंतर्गत सदस्यांची ग्रंथ निवडीसाठी एक उपसमितीही नियु्क्त करण्यात येते.

मराठी
  • भारत सरकार
  • नॅशनल डिजिटल लायब्ररी भारत
  • राजाराम मोहन राय लायब्ररी फाऊंडेशन
  • राष्ट्रीय ग्रंथालयाचा मिशन
  • रोजगार बातम्या
  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • डिजिटल भारत
  • आधार कार्ड
  • आपले सरकार
  • डिजिटल लॉकर
  • शी-बॉक्सऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली